नरखेड जी. प. गटात लखन शिंदे विजयी


नरखेड जि. प गटातील गावनिहाय मते व मताधिक्या पुढीलप्रमाणे:- 

हॅलो पत्रकार न्युज, मोहोळ.

 नरखेड :- संतोष पाटील 2230 लखन शिंदे  857 पाटील यांना 173 चा लीड

 देगाव (वाळूज) :- 
पाटील यांना 843 लखन शिंदे सोळाशे 21 लखन शिंदे यांना 778 चा लीड

 मसले चौधरी :- 
संतोष पाटील 847 लखन शिंदे यांना 776  संतोष पाटील यांना 71 चा लीड

 मलिकपेठ :- 
संतोष पाटील लखन शिंदे यांना 712 लखन शिंदे यांना 364 चा लीड

 शिरपूर (सो) :-
संतोष पाटील 803 लखन शिंदे यांना 885  लखन शिंदेयांना 82 मताचा लीड

 खुनेश्वर :- 
संतोष पाटील 792 लखन शिंदे यांना 663  संतोष पाटील यांना 129
 भोयरे :- 
 संतोष पाटील यांना 569 लखन शिंदे यांना 477 संतोष पाटील यांना 92 मताचा लीड

 मोरवंची :- 
 संतोष पाटील यांना 323 लखन शिंदे यांना 356  लखन शिंदे यांना 32 मताचा लीड

 भांबेवाडी :- 
 संतोष पाटील यांना 387 तर लखन शिंदे यांना 514 लखन शिंदे यांना १२७ चा लीड

हिंगणी (नि) :- 
लखन शिंदे 632 संतोष पाटील 441
लखन शिंदे यांना 91मतांचा लीड

 आष्टी :- 
संतोष पाटील यांना 365 लखन शिंदे यांना 382 लखन शिंदे यांना 17 माता चा लीड

 बोपले :- 
संतोष पाटील 96 लखन शिंदे 555 लखन शिंदे यांना 459 मताच्या आघाडी
 येल्लमवाडी :- 
संतोष पाटील यांना 174 तर लखन शिंदे यांना 609 लखन शिंदे यांना 435 आघाडी

 भैरववाडी :-
संतोष पाटील 129 तर लखन शिंदे लखन शिंदे १३७ लखन शिंदे यांना 8 मताच्या आघाडी

 मनगोळी :-
  संतोष पाटील यांना 86 लखन शिंदे यांना 77 संतोष पाटील यांना  9 मतांची आघाडी


 वाळूज :- 
संतोष पाटील यांना 851 लखन शिंदे यांना 553  संतोष पाटील यांना298 मताचा लीड

 डिकसळ :- 
संतोष पाटील यांना 462  लखन शिंदे यांना 600 पण शिंदे यांना 138 मताचे आघाडी

  एकुरके :-
संतोष पाटील यांना  358 लखन शिंदे यांना 579 लखन शिंदे यांना 221 मताचे आघाडी

 दाईंगडेवाडी:- 
 संतोष पाटील यांना 134 तर लखन शिंदे यांना   127  संतोष पाटील यांना सात माताचा लीड

 घाटणे :- 
येथे संतोष पाटील यांना  332 लखन शिंदे यांना 178संतोष पाटील यांना  174 लीड


नरखेड जिल्हा परिषद गटातील एकूण मतदान :- 
 संतोष पाटील यांन 10, 613 
लखन शिंदे 11223 

विजयी उमेदवार:- 
 लखन शिंदे विजय  610 मतांनी विजयी.

Post a Comment

Previous Post Next Post