शकुंतला लंबे यांचे निधन.

टाळ-मृदंगाच्या गजरात अखेरचा निरोप.

हॅलो पत्रकार न्युज, मोहोळ

मसले चौधरीता. मोहोळ येथील  शकुंतला तुकाराम लंबे (वय. 85 वर्ष) यांचे बुधवारी (ता.१४) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.  त्या अॅड. कै. तुकाराम लंबे यांच्या पत्नी व मोहोळ नागरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. कौशिक गायवाड यांच्या त्या भगीनी होत. त्यांच्या पश्चात तिनं मुली,एक मुलगा, व नातवंडे आहे. त्यांच्यावर मसले चौधरी येथील स्मशान भूमीत टाळ-मृदंगाच्या गजरात अखेरचा निरोप देण्यात आला. या वेळी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post