नवीन वर्ष म्हटलं की नवीन कॅलेंडर
आलेच. परंतु सर्वांनाच नवीन कॅलेंडर विकत घेणे शक्य नसते. त्यामुळे लोकमंगल बँकेच्या वतीने मोहोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये व्यावसायीक, सभासद व गरीब गरजु व खातेदारांना मोफत कॅलेंडर वाटप करण्यात आल्याचे बँक कर्मचारी बाबासाहेब गायकवाड यांनी हॅलो पत्रकारशी बोलतान दिली.
लोकमंगल बँकेच्या वतीने नवीन व जुन्या ग्राहकांच्या घरी भेटी देऊन बँकेचे कॅलेंडर भेट देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या
मोहोळ तालुक्यातलोकमंगल बँकेच्या वतीने नूतन वर्षा निमित्ताने वडवळ, मोहोळ, कुरुल, कतेवाडी, वाळूज, देगांव, व नरखेड गावात सदिच्छा भेटी घेऊन आपल्या बँकेचे कॅलेंडर भेट देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
Tags
कॅलेंडर भेट