हॅलो पत्रकार न्युज, मोहोळ
मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी येथील राजमुद्रा उद्योग समूह नवीन वर्ष 2026 चे कॅलेंडर प्रकाशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.
राजमुद्रा उद्योगसमूह चिंचोलीकाटी MIDC सोलापूर यांचेकडून आपल्या PM SHREE जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोलीकाटी तसेच G.M.P.P हायस्कूल चिंचोली काटी येथे मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी वर्ग आणि उपस्थित विद्यार्थी,विद्यार्थिनी,बंधू भगिनी,गावातील नागरिक यांच्या हस्ते आज आपल्या राजमुद्रा उद्योगसमूहाचे सन २०२६ वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अनावरण करण्यात आले.
सर्वांनाच कॅलेंडर विकत घेने शक्य नाही त्यामुळे. चिंचोली काटी येथील नागरिकांना, गोरगरीबांना राजमुद्रा उद्योग समूहाकडून नविन वर्षानिमित्त सन-2026 चे दिनदर्शिका मोफत वाटप करण्यात आल्याचे प्रा.महेश भोसले यांनी हॅलो पत्रकार न्युजशी बोलताना सांगीतले.
Tags
कॅलेंडर प्रकाशन