No title

माणूस ,माणूस म्हणजे असतो,तरी कोण हाडांच्या काड्यां भोवती रक्त मांसाच्या चिखलात .रक्तवाहीन्यांची पाईप लाईन.आणि या सर्व हाडांच्या वरतीही हाडकी मडकं अर्थात डोकं.त्यात मेंदु नावाचा मांसल गोळा.तो म्हणे संपुर्ण शरिराचा नियंत्रक.याला इंधन पुरवठा करणारे पुरवठा मंत्री "पोट".
       शरीराच्या इंधनासाठी राहणीसाठी आन्न,वस्त्र,निवारा,अशा विविध मुलभूत गरजा भागवण्यासाठी आहोरात्र.जन्मापासून ते मृत्यु पर्यंत चाललेला.विवि बहु आयामी धडपड.या धडपडीत माणूस काय,काय भव्य दिव्य कर्तृत्व करतो.ते त्याच्या त्यालाही कळत नाही.

          

Post a Comment

Previous Post Next Post